Ferfar #1231 · डोंगरगाव
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 94/4
- Talathi
- संतोषकुमार माधवराव जाधव
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
संम्मती वाटणीपत्र
लिहुन घेणार- 1) सावित्राबाई धोंडीराम बगाडे
लिहून देणार- 1) धोंडीबा व्यंकटी बगाडे
लिहुन घेणार लिहून देणार असून एकत्र कुटुंबातील शेतजमीन लिहून देणार यांनी त्यांच्या मालकी व ताब्यातील शेत जमीन असून जमीन खालीलप्रमाणे देण्यात आली
1) सावित्राबाई धोंडीराम बगाडे यांच्या वाटणी हिश्यास शेत गट क्रं 94/4 क्षेत्र 0.77 हे आर पो.ख 0.03 हे आर पैकी क्षेत्र 0.40 हे आर जमीन देण्यात आली
सदरील वाटणीपत्र ताब्यानुसार शपथपत्र 100 बॉन्ड नुसार करण्यात आले असून करिता नोंद घेण्यात आली नोंद मंजुरिस्तव सादर