Ferfar #1140 · आंडगा
लोहा, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
संमती पत्रक
मौजे आंडगा येथील शेतकरी खातेदार हुलाजी माणिका दिंडे यांच्या नावे असलेली जमीन त्यांनी त्यांच्या नातवास खालील तपशील प्रमाणे करून दिली.
लिहून घेणार:1) रामेश्वर शिवाजी दिंडे यांच्या नावे गट क्र 52/2 मध्ये 1.21 हे आर व गट क्र 55/2 मध्ये 0.25 हे आर अशी एकूण 1.46 हे आर जमीन.
लिहून घेणार:2) नरसिंग शिवाजी दिंडे यांच्या नावे गट क्र 55/2 मध्ये 0.35 हे आर व गट क्र 55/3 मध्ये 0.20 हे आर व गट क्र 55/6 मध्ये 1.03 हे आर अशी एकूण 1.58 हे आर जमीन.
करिता लिहून देणार यांनी पंचसमक्ष लिहून दिलेला बॉंड क्र EE 418174 नोटरी क्र 852 दि.11/10/2026 किंमत 500 रु च्या आधारे नोंद घेण्यात आली.
यात काही खोटी माहिती आढळून आल्यास भारतीय दंड संहिता 1960 चे कलम 199,200 च्या तरतुदी नुसार पात्र राहील. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.