Ferfar #1145 · आंडगा
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 26/1
- Talathi
- RAMESHWAR GANESH SHINDE
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मौजे आंडगा येथील खातेदार सदाशिव मारोती बुडगे व लक्ष्मीकांत सदाशिव बुडगे यांनी अर्ज देऊन विनंती केली आहे कि,गट क्र 26/1 मध्ये प्रत्येकी एक बोअरवेल केलेला आहे,त्यामुळे सदर बोअर ची नोंद सातबारा वर करायची विनंती केल्याने अर्ज व स्थळ पाहणी करून नोंद घेण्यात आली.नोंद सादर