Ferfar #1146 · आंडगा
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/12
- Talathi
- RAMESHWAR GANESH SHINDE
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मौजे आंडगा येथील खातेदार मनोहर धोंडीबा जिलेवाड यांनी अर्ज देऊन विनंती केली आहे कि,गट क्र 22/12 मध्ये एक बोअरवेल केलेला आहे,त्यामुळे सदर बोअर ची नोंद सातबारा वर करायची विनंती केल्याने अर्ज व स्थळ पाहणी करून नोंद घेण्यात आली.नोंद सादर