सातबारा Watch

← आंडगा

Ferfar #1147 · आंडगा

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
RAMESHWAR GANESH SHINDE
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मौजे आंडगा येथील खातेदार सदाशिव विश्वनाथ मुस्तापुरे व गोविंद काशिनाथ मुस्तापुरे यांनी अर्ज देऊन विनंती केली आहे कि,गट क्र 72 मध्ये प्रत्येकी एक बोअरवेल केलेला आहे,त्यामुळे सदर बोअर ची नोंद सातबारा वर करायची विनंती केल्याने अर्ज व स्थळ पाहणी करून नोंद घेण्यात आली.नोंद सादर