Ferfar #381 · कुंभारगाव
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24
- Talathi
- स्वाती आनंदराव येडे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बाजुस दर्शवलेल्या गट न.24 चे मालक नामे चंद्रकांत बालाजी ढेपे यांनी आपल्या नावावरील शेत गट न.24 क्षेत्र 0.93 आर मध्ये बोअर पाडला आहे.सदर बोअरची नोंद घेण्यासाठी चंद्रकांत बालाजी ढेपे यांनी अर्ज व शपथपत्र सादर केले आहे.त्यावरुन गट नं 24 मध्ये बोअरची नोंद घेण्यात आली.