सातबारा Watch

← लोहा

Ferfar #29376 · लोहा

लोहा, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
475/5
Talathi
नारायण रावसाहेब गाडे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कै. व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, सिंधी शाखा लोहा ता. लोहा जि. नांदेड तर्फे शाखा व्यवस्थापक अरविंद संजय मोरे गहाणखत लिहुन देणार : विकास शिवाजी होळगीर रा. लोहा यांनी दुय्यम निबंधक लोहा यांचेकडील दस्त क्रमांक 3913-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 475/5 क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास शिवाजी होळगीर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.