Ferfar #29388 · लोहा
लोहा, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026
हक्कसोड लिहून देणार:- व्यंकटराव गणपतराव चव्हाण, केशव गणपतराव चव्हाण, कमलबाई केरबा क्षीरसागर,रुक्मीनबाई सुधाकर जाधव यांचा सर्वे/गट क्र.195/5,205/4,262/4,218,194/4,206/c,273/2,294,295,296,297 मधील सातबाराच्या इतर अधिकार मधील फेरफार क्रमांक 9022 नुसार वारस व्यंकटराव गणपतराव चव्हाण, केशव गणपतराव चव्हाण, कमलबाई केरबा क्षीरसागर,रुक्मीनबाई सुधाकर जाधव सदरील नावे कमी करण्यासाठी यांनी खालील प्रमाणे हक्कसोड लिहून घेणार यांच्या हक्कात हक्कसोड दिला आहे.
हक्कसोड लिहुन घेणार :- व्यंकटराव गणपतराव चव्हाण, केशव गणपतराव चव्हाण
वरील प्रमाणे नोंद हक्कसोडपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्र.636 दि.02.09.2026 वरील हक्कसोडपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.