Ferfar #29401 · लोहा
लोहा, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 26
- Talathi
- नारायण रावसाहेब गाडे
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि.अकोल जनता कमेर्शियल को.ऑप बॅक लि.शाखा नांदेड तर्फे शाखाधिकारी प्रशांत श्रीकांत मार्गपवार
गहाणखत लिहुन देणार : मिना देविदास क-हाळे रा. लोहा यांनी दुय्यम निबंधक नांदेड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9013-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26 क्षेत्र 0.0284 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिना देविदास क-हाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.