Ferfar #29438 · लोहा
लोहा, नांदेड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा नांदेड ता.जि.नांदेड
गहाणखत लिहुन देणार : रमेश हरी पवार रा. लोहा यांनी दुय्यम निबंधक नांदेड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9613-2026 दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 255000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 323/4, 333/3 क्षेत्र 0.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश हरी पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 255000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.