सातबारा Watch

← लोहा

Ferfar #29449 · लोहा

लोहा, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
223
Talathi
नारायण रावसाहेब गाडे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि.उदगिर अर्बन को.ऑप.बँक लि.तर्फे शाखाधिकारी बालाजी सर्यकांत काप्रतवार गहाणखत लिहुन देणार : बापुराव मधुकर रोकोंडे रा. लोहा यांनी दुय्यम निबंधक लोहा यांचेकडील दस्त क्रमांक 4080-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 223 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बापुराव मधुकर रोकोंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : नवनाथ भांडी सेंटर जुना लोहा ता.लोहा प्रोप्रा. कर्जदार नवनाथ मधुकर राकोंडे (खाता क्रमांक :- 13171) ,