Ferfar #29450 · लोहा
लोहा, नांदेड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमीटेड शाखा लोहा
गहाणखत लिहुन देणार : शांताबाई रामराव पवार रा. लोहा यांनी दुय्यम निबंधक लोहा यांचेकडील दस्त क्रमांक 4088-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 290000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 439/5, 439/5/1 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शांताबाई रामराव पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 290000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.