Ferfar #29453 · लोहा
लोहा, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 98
- Talathi
- नारायण रावसाहेब गाडे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शंकर नागरी सहकारी बँक लि. शाखा लोहा तर्फे शाखाधिकारी राहुल रमेश शिंदे
गहाणखत लिहुन देणार : अजय निव्रत्ती हंकारे रा. लोहा यांनी दुय्यम निबंधक लोहा यांचेकडील दस्त क्रमांक 4107-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 98 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय निव्रत्ती हंकारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.