Ferfar #29458 · लोहा
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 377/2
- Talathi
- नारायण रावसाहेब गाडे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
लिहून देणार:- रामदास बाबुराव आनेराव यांचा सर्वे/गट क्र.377/2 मधील क्षेत्र 1.82 हे.आर जमीन पैकी क्षेत्र 1.82 हे.आर जमीन हे यांनी,
लिहुन घेणार :- शिवकांता रामदास आनेराव यांना सर्वे/गट क्र.377/2 मधील क्षेत्र 1.82 हे.आर जमीन, दिली.
वरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्र.683 दि.21.09.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.