सातबारा Watch

← लोहा

Ferfar #29464 · लोहा

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
172
Talathi
नारायण रावसाहेब गाडे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 विहीर नोंद :- अर्जदार पंडीत थावरु पवार यांनी असा अर्ज दिला की, यांची मालकी व ताब्यातील जमीन गट/सर्वे क्र.172 यांच्या मालकी जमीन मध्ये विहीर असल्याबाबत स्थळ पाहणी पंचनामा केल्यावरून व विनंती अर्ज आणि शपथपत्र दिल्यावरून पंडीत थावरु पवार यांच्या नावे एक विहीर नोंद घेण्यात आली.