Ferfar #29468 · लोहा
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 395/3
- Talathi
- नारायण रावसाहेब गाडे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
बोअर नोंद :-
अर्जदार रंगनाथ कोंडीबा जोरुळे यांनी असा अर्ज दिला की, यांची मालकी व ताब्यातील जमीन गट/सर्वे क्र.395/3 यांच्या मालकी जमीन मध्ये बोअर असल्याबाबत स्थळ पाहणी पंचनामा केल्यावरून व विनंती अर्ज आणि शपथपत्र दिल्यावरून रंगनाथ कोंडीबा जोरुळे यांच्या नावे एक बोअर नोंद घेण्यात आली.
बोअर नोंद :-
अर्जदार तुळशिराम रंगनाथ जोरुळे यांनी असा अर्ज दिला की, यांची मालकी व ताब्यातील जमीन गट/सर्वे क्र.395/3 यांच्या मालकी जमीन मध्ये बोअर आणि 85 सागवान झाडे असल्याबाबत स्थळ पाहणी पंचनामा केल्यावरून व विनंती अर्ज आणि शपथपत्र दिल्यावरून तुळशिराम रंगनाथ जोरुळे यांच्या नावे एक बोअर आणि 85 सागवान झाडे आणि नोंद घेण्यात आली.