सातबारा Watch

← लोहा

Ferfar #29491 · लोहा

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
405/3, 405/4
Talathi
नारायण रावसाहेब गाडे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 नाव दुरुस्ती :- प्रकाश शंकर पवार यांनी असा अर्ज दिला की यांचा सर्वे नं.405/3 मधील क्षेत्र 0.24 हे.आर जमीन, सर्वे नं.405/4 मधील क्षेत्र 0.1050 हे.आर जमीन फेरफार क्र.28055 ने नोंद असून त्यांचे नाव प्रकाश ढबू पवार अशी चुकीचे नोंद झाली आहे.त्याऐवजी प्रकाश शंकर पवार अशी नाव दुरुस्ती करण्यासाठी अर्जदार यांनी शपथपत्र,ओळखपत्र दिल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.