Ferfar #29540 · लोहा
लोहा, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
हक्कसोड लिहून देणार:- कांताबाई लिंबाजी राऊत,शांताबाई ज्ञानेश्वर गडगीळे यांचा सर्वे/गट क्र.15/2,288/3,288/2 मधील सातबाराच्या इतर अधिकार मधील नावे कमी करण्यासाठी हे यांनी,
लिहुन घेणार :- बालाजी मोतीराम भालेराव यांच्या हक्कात हक्कसोड दिली आहे.
वरील प्रमाणे नोंद हक्कसोड पत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्र.182 दि.12.03.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.