सातबारा Watch

← लोहा

Ferfar #29547 · लोहा

लोहा, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
नारायण रावसाहेब गाडे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 लिहुन देणार:- अशोक बाबुराव इंदुरकर (खाता क्रमांक972) यांचे गट/सर्व्हे क्रमांक98, क्षेत्र 0.4949 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0227 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सोनबा आनंदराव लांडगे , (खाता क्रमांक :-21130)गट/सर्व्हे क्रमांक 98 क्षेत्र 0.0227 हे.आर.चौ.मी संमती देणार :-मुकुंदराव गंगाराम इंदूरकर,बाबुराव मुकुंदराव इंदूरकर,रामदास मुकुंदराव इंदूरकर,संजय रामदास इंदूरकर,नागनाथ मुकुंदराव इंदूरकर यांना दुय्यम निंबधक कंधार जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 618 दिनांक 20/08/1996 प्रमाणे रक्कम रुपये 44000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.