सातबारा Watch

← लोहा

Ferfar #29557 · लोहा

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
218
Talathi
नारायण रावसाहेब गाडे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार:- व्यंकट गणपतराव चव्हाण यांचा सर्वे/गट क्र.218 मधील पो.ख. क्षेत्र 0.06 हे,आर जमीन पैकी क्षेत्र 0.02 हे.आर जमीन हे यांनी, लिहुन घेणार :- 1)केशव गणपतराव चव्हाण यांना सर्वे/गट क्र. 218 मधील क्षेत्र 0.01 हे.आर जमीन, दिली. 2)सतिश एकनाथ चव्हाण यांना सर्वे/गट क्र. 218 मधील क्षेत्र 0.01 हे.आर जमीन, दिली. वरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्र.637 दि.02.09.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.