Ferfar #29561 · लोहा
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 371/3/1
- Talathi
- नारायण रावसाहेब गाडे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार:- आत्तम ईरभान राठोड यांचा सर्वे/गट क्र.371/3/1 मधील क्षेत्र 0.25 हे.आर जमीन पैकी क्षेत्र 0.25 हे.आर जमीन हे यांनी,
लिहुन घेणार :- विनायक ईरभान राठोड यांना सर्वे/गट क्र.371/3/1 मधील क्षेत्र 0.25 हे.आर जमीन, दिली.
संमती देणार :- शाहूबाई आत्तम राठोड,सुनिल आतम राठोड
वरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्र.401 दि.26.10.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.