Ferfar #29574 · लोहा
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 443/b
- Talathi
- नारायण रावसाहेब गाडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
बोअर नोंद :-
अर्जदार तुकाराम उकाजी कापुरे यांनी असा अर्ज दिला की, यांची मालकी व ताब्यातील जमीन गट/सर्वे क्र.443/b यांच्या मालकी जमीन मध्ये बोअर असल्याबाबत स्थळ पाहणी पंचनामा केल्यावरून व विनंती अर्ज आणि शपथपत्र दिल्यावरून तुकाराम उकाजी कापुरे यांच्या नावे एक बोअर नोंद घेण्यात आली.