सातबारा Watch

← लोहा

Ferfar #29575 · लोहा

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
338/6, 363/6, 367/1, 369/4, 370/1
Talathi
नारायण रावसाहेब गाडे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार:- माधव मारोतराव आनेराव यांचा सर्वे/गट क्र.338/6 मधील क्षेत्र 0.78 हे.आर जमीन व पो.ख.क्षेत्र 0.02 हे.आर पैकी क्षेत्र 0.78 हे.आर व पो.ख.क्षेत्र 0.02 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.363/6 मधील क्षेत्र 0.42 हे.आर जमीन पैकी क्षेत्र 0.42 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.369/4 मधील क्षेत्र 0.37 हे.आर जमीन पैकी क्षेत्र 0.37 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.370/1 मधील क्षेत्र 1.09 हे.आर जमीन पैकी क्षेत्र 1.09 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.367/1 मधील क्षेत्र 0.20 हे.आर जमीन पैकी क्षेत्र 0.20 हे.आर जमीन, हे यांनी, लिहुन घेणार :- 1)जयश्री माधव आनेराव यांना सर्वे/गट क्र.370/1 मधील क्षेत्र 1.09 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.369/4 मधील क्षेत्र 0.37 हे.आर जमीन, दिली. 2)अजय माधवराव आनेराव यांना सर्वे/गट क्र.338/6 मधील क्षेत्र 0.78 हे.आर व पो.ख.क्षेत्र 0.02 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.363/6 मधील क्षेत्र 0.42 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.367/1 मधील क्षेत्र 0.20 हे.आर जमीन दिली. वरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्र.694 दि.22.09.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.