सातबारा Watch

← नवरंगपूरा

Ferfar #633 · नवरंगपूरा

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
36/e
Talathi
PARSHURAM KANTIRAM JADHAV
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 बोअर नोंद - अर्जदार तिरुपती केशवरा मुंगरे यान विनंती अर्ज दिल्यावरून मौ नवरंगपुरा येथिल गट 36/e मध्ये त्यांनी बोअर पाडली आहे. तरी त्याच्या जायमोक्यावर जाऊन पंचनामा केल्यावरून त्याची बोअर नोंद घेण्यात आली. करिता नोंद मजुरीस्तव सादर