Ferfar #885 · गोगदरी
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 221
- Talathi
- अजयकुमार प्रकाशराव कासले
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
विहीर नोंद -
अर्जदार संतोष दशरथ कल्याणकर यांनी विनंती अर्ज दिल्यावरून मौ गोगदरी येथिल गट 221 मध्ये त्यांनी विहीर खोदली आहे. तरी त्याच्या जायमोक्यावर जाऊन पंचनामा केल्यावरून त्याची विहीर नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मजुरीस्तव सादर