Ferfar #828 · बहादरपुरा
कंधार, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 208/2025
आदेश दिनांक : 06/07/2026
मा दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर कंधार यांचे दिवाणी दावा क्र 208/2025 दि 06.07.2026 रोजी दिलेल्या आदेशानुसार मौजे बहादरपुरा ता कंधार येथील सर्वे क्र 173/a व सर्वे क्र 200 मध्ये इतर हक्कात पारुबाई व कल्पनाबाई व कल्याणबाई माणिका मअसे इतर हक्कात नोंद केलेली असुन सदर इतर हक्कातील वारस पार्वतीबाई खुशाल होनराव यांनी सदर कोर्ट डिक्री मध्ये आपली हक्कसोड व संमती दिली आहे व तसेच कल्पनाबाई उर्फ कल्याणबाई माणिका हे मयत आहेत तरी सदरचे इतर हक्कातील वारसांची नावे कमी करण्याचे मा दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर कंधार यांनी आदेशीत केले आहे करीता वरील प्रमाणे कोर्टाचे संमेटपत्रानुसार नोंद घेण्यात येते.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.