सातबारा Watch

← घोडज

Ferfar #2664 · घोडज

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
अश्वंता शिवाजी कस्पटे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 खातेदार उत्तम शिवराम राठोड यांची मालकी व ताब्यातील जमीन गट क्र. 37 मध्ये असलेल्या विहीर ची नोंद सातबारावर घेण्यासाठी प्राप्त अर्जा वरून स्थळपाहणी,जाहीर प्रगटन व पंचनामा केल्यावरून नोंद केली. पुढील कार्यवाहीस्तव सादर. खातेदार शेषेराव रेषमाजी राठोड यांची मालकी व ताब्यातील जमीन गट क्र. 37 मध्ये असलेल्या विहीर ची नोंद सातबारावर घेण्यासाठी प्राप्त अर्जा वरून स्थळपाहणी,जाहीर प्रगटन व पंचनामा केल्यावरून नोंद केली. पुढील कार्यवाहीस्तव सादर.