Ferfar #2665 · घोडज
कंधार, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
खातेदार टिकाराम पोमा राठोड रा घोडज ता.कंधार.जि.नांदेड.येथील रहिवाशी असुन यांची मौजे घोडज येथील शेत गट क्रं 40/c,41/11,41/5 एकुण क्षेत्र 1.68 हे.आर.जमीन असून सातबारला दोन खाते क्रमांक 1177 व खाते क्रमांक 629 असे झाले आहे . त्याऐवजी त्यांचे खाते क्रमांक 629 हा खाता क्रमांक ठेवण्यासाठी सातबाराला खाते एकत्रीकरण नोंद घेण्यात आली. यांनी शपथपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.