Ferfar #2020 · उमरज
कंधार, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 262, 266, 272, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1375 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला क्रष्णा माधव किरतवाड अ.पा.क माधव वडिल यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.