सातबारा Watch

← चिंचोली प.क.

Ferfar #844 · चिंचोली प.क.

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
207
Talathi
अजयकुमार प्रकाशराव कासले
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 विहीर नोंद :- संभाजी दिगांबर कौसल्ये हे मौजे - चिंचोली प.क. येथील खातेदार असून त्यांचे नावे गट क्र. 207 मध्ये क्षेत्र 0.48 हे.आर. शेतजमीन आहे. सदर ग.क्र.207 मध्ये त्यांनी अहिल्यादेवी सिंचन विहीर योजने अंतर्गत विहीरचे बांधकाम केले आहे, करिता संबधितांचा विनंती अर्ज व जा.क्र.प.स.कं//मग्रारोहयो/काआ.545/2023 पंचायत समिती कंधार दि.28/12/2023 दिल्यावरून, स्थळपाहणी व पंचनामा करुन 7/12 च्या इतर हक्क सदरी विहीरीची नोंद घेण्यात आली, करिता नोंद मंजुरीस्तव सादर