सातबारा Watch

← मुंडेवाडी

Ferfar #341 · मुंडेवाडी

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
113
Talathi
राहुल हनमंत केंद्रे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मौजे.मुंडेवाडी येथील शेतकरी शिवाजी व्यंकटी मुंडे यांचा गट क्र.113 मध्ये एकुण क्षेत्रफळ0.41 आर व पो.ख.0.1अशी एकुण 0.42 आर शेतजमीन असुन त्यामध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल आहे.त्यांनी दिलेल्या अर्जानुसार स्थळपाहणी व स्थानिकपंचनामाआधारे नोंद घेण्यात सादर.