Ferfar #2959 · पानशेवडी
कंधार, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
संमती पत्रक
मौजे पानशेवडी येथील शेतकरी खातेदार नारायण मारोती मोरे त्यांनी त्यांच्या नावे असलेली जमीन एकत्रित कुटुंबात खालील तपशील प्रमाणे करून दिली.
लिहून घेणार: विक्रम नारायण मोरे यांच्या नावे गट क्र 763 मध्ये 0.13 हे आर जमीन.
गट क्र 757 मध्ये 0.05 हे आर जमीन.
गट क्र 748 मध्ये 0.02 हे आर जमीन.
लिहून घेणार: चंद्रकांत नारायण मोरे यांच्या नावे गट क्र 763 मध्ये 0.13 हे आर पो.ख 0.01 जमीन.
गट क्र 748 मध्ये 0.11 हे आर जमीन.
गट क्र 739 मध्ये 0.04 हे आर जमीन. गट क्र 741 मध्ये 0.08 हे आर जमीन.
गट क्र 749 मध्ये 0.18 हे आर जमीन.
गट क्र 757 मध्ये 0.05 हे आर जमीन.
लिहून घेणार: ज्योती शंकर तेलंग यांच्या नावे गट क्र 739 मध्ये 0.30 हे आर जमीन.
गट क्र 748 मध्ये 0.10 हे आर जमीन.
करिता लिहून देणार यांनी पंचसमक्ष लिहून दिलेला बॉंड क्र DV 988030 नोटरी क्र 219 दि.15/06/2026 किंमत 500 रु च्या आधारे नोंद घेण्यात आली.
यात काही खोटी माहिती आढळून आल्यास भारतीय दंड संहिता 1960 चे कलम 199,200 च्या तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.