सातबारा Watch

← पानशेवडी

Ferfar #2962 · पानशेवडी

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
725
Talathi
राहुल हनमंत केंद्रे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 मौजे.पानशेवडी येथील शेतकरी माधव लाडबा मोरे यांचा गट क्र.725 मध्ये एकुण 0.31 आर. अशी एकुण 0.31 आर शेत जमीन असुन त्यामध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र विहीर आहे.त्यांनी दिलेल्या विनंतीअर्जानुसार स्थळपाहणी व स्थानिकपंचनामाआधारे नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.