सातबारा Watch

← पानशेवडी

Ferfar #2963 · पानशेवडी

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
339
Talathi
राहुल हनमंत केंद्रे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 मौजे.पानशेवडी येथील शेतकरी विठ्ठल दत्ता गोणारे यांचा गट क्र.339 मध्ये एकुण 2.41हे. आर. अशी एकुण 2.41 हे. आर शेत जमीन असुन त्यामध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल आहे.त्यांनी दिलेल्या विनंतीअर्जानुसार स्थळपाहणी व स्थानिकपंचनामाआधारे नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.