सातबारा Watch

← पानशेवडी

Ferfar #2965 · पानशेवडी

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
628
Talathi
राहुल हनमंत केंद्रे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 मौजा.पानशेवडी येथील गट न. 628 क्षेत्र- 0.43 आर व पो.ख. 0.07 आर शेतजमीन हि सामाईक खातेदार १) चंद्रकला गोविंदराव चिलपिपरे ,2 )उत्तम बापुराव मोरे ,3)गणेश बापूराव मोरे ,4 )वसंत बापुराव मोरे ,5 )विठ्ठल बापुराव मोरे हे एकत्र कुटुंबातील सख्खे बहिण भाऊ असून वरील खातेदार हे आपापसात वाटणी करून घेत आहेत. यांनी सदरील वाटणीपत्र 100 रु बॉंड वर रेजी नोटरी क्रमांक 43290 आधारे जमीन करून दिली. 1.उत्तम बापूराव मोरे गट.न. 628 क्षेत्र- 0.11 आर व पो.ख. 0.02 आर अशी एकूण – 0.13 आर शेतजमीन 2.गणेश बापूराव मोरे गट.न. 628 क्षेत्र- 0.11 आर व पो.ख. 0.02 आर अशी एकूण – 0.13 आर शेतजमीन 3.वसंत बापूराव मोरे गट.न. 628 क्षेत्र- 0.10 आर व पो.ख. 0.02 आर अशी एकूण – 0.12 आर शेतजमीन 4.विठ्ठल बापुराव मोरे गट.न. 628 क्षेत्र- 0.11 आर व पो.ख. 0.01 आर अशी एकूण – 0.12 आर शेतजमीन वरीलप्रमाणे यांनी आपसात वाटणीपत्र करून घेतले आहे. करिता नोंद मंजुरीसाठी सादर.