Ferfar #2968 · पानशेवडी
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 754
- Talathi
- राहुल हनमंत केंद्रे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मौजे.पानशेवडी येथील शेतकरी सरस्वती पंढरीनाथ मोरे यांचा गट क्र.754 मध्ये एकुण क्षेत्रफळ 1.34 हे.आर मध्ये 300 आंब्याचे झाडे आहेत.व मानसिंग जळबा मोरे यांच्या गट क्र 754 मध्ये 1.34 हे.आर.शेतजमीन असुन त्यामध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल आहे.त्यांनी दिलेल्या अर्जानुसार स्थळपाहणी व स्थानिकपंचनामाआधारे नोंद घेण्यात सादर.