सातबारा Watch

← पानशेवडी

Ferfar #2969 · पानशेवडी

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
522
Talathi
राहुल हनमंत केंद्रे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मौजे.पानशेवडी येथील शेतकरी आत्माराम गोविंदराव मोरे यांचा गट क्र.522 मध्ये एकुण क्षेत्रफळ0.67 आर व पो.ख.0.13 अशी एकुण 0.80 आर शेतजमीन असुन त्यामध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल आहे.त्यांनी दिलेल्या अर्जानुसार स्थळपाहणी व स्थानिकपंचनामाआधारे नोंद घेण्यात सादर.