Ferfar #2974 · पानशेवडी
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 839
- Talathi
- राहुल हनमंत केंद्रे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मौजे. पानशेवडी येथील शेतकरी लक्ष्मीबाई माधवराव मोरे (छोटी) यांचा गट क्र.839 मध्ये एकुण क्षेत्रफळ 0.47 आर अशी शेतजमीन असुन त्यामध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र विहीर आहे.त्यांनी दिलेल्या अर्जानुसार स्थळपाहणी व स्थानिकपंचनामाआधारे नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.