सातबारा Watch

← पानशेवडी

Ferfar #2975 · पानशेवडी

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
263
Talathi
राहुल हनमंत केंद्रे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मौजे. पानशेवडी येथील शेतकरी रामेश्वर माणिका मोरे यांचा गट क्र.263 मध्ये एकुण क्षेत्रफळ 1.25 हे.आर अशी शेतजमीन असुन त्यामध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र विहीर आहे.त्यांनी दिलेल्या अर्जानुसार स्थळपाहणी व स्थानिकपंचनामाआधारे नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.