सातबारा Watch

← गौळ

Ferfar #2214 · गौळ

कंधार, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
39
Talathi
प्रिया विठ्ठलराव भालेराव
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ हैद्राबाद ( भारतीय स्टेट बँक ) शाखा कंधार लिहून घेणार : उध्दव वामन देवकाबळे यांनी सर्व्हे क्रमांक : 39 तपशिल : उध्‍दव वामन देवकांबळे यांनी स्‍टेट बॅंक ऑफ हैद्राबाद शाखा कंधार कडे २५,००० रुपये गहाण - 1074 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.