Ferfar #1358 · संगुची वाडी
कंधार, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/d
- Talathi
- प्रविण दत्तात्रय आंडगे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
मा.तहसीलदार कंधार यांच्याकडील जा.क्र.2026/जमा-1/85(2)/सिआर-462 तहसिल कार्यालय,कंधार दिनांक:- 16/10/2026 नुसार खातेदार 1) सुधाकर लक्ष्मण ताटे गट नं. 37/d क्षेत्र 0.01 हे.आर रा.संगुचीवाडी ता.कंधार जि.नांदेड
येथील असून मौजे संगुचीवाडी येथील त्यांचे स्वतःचे नावे असलेली जमीन त्यांना वरील आदेशाप्रमाणे वाटणी करून दिली.त्याचा तपशील पुढीलप्रमाणे
1) विठ्ठल लक्ष्मण ताटे गट नं. 37/d क्षेत्र 0.01 हे.आर
वरीलप्रमाणे आदेशावरून नोंद घेण्यात आली.मंजुरीस्तव सादर