सातबारा Watch

← संगुची वाडी

Ferfar #1359 · संगुची वाडी

कंधार, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1/r
Talathi
प्रविण दत्तात्रय आंडगे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मा.तहसीलदार कंधार यांच्याकडील जा.क्र.2026/जमा-1/85(2)/सिआर-452 तहसिल कार्यालय,कंधार दिनांक:- 05/10/2026 नुसार खातेदार 1) चरणावतबाई विठ्ठल येईलवाड गट नं. 1/r क्षेत्र 0.0.1.50 हे.आर रा.संगुचीवाडी ता.कंधार जि.नांदेड येथील असून मौजे संगुचीवाडी येथील त्यांचे स्वतःचे नावे असलेली जमीन त्यांना वरील आदेशाप्रमाणे वाटणी करून दिली.त्याचा तपशील पुढीलप्रमाणे 1) रामेश्वर विठ्ठल येईलवाड गट नं. 1/r सामाईक क्षेत्र 0.0.150 हे.आर 2) चंद्रकांत विठ्ठल येईलवाड 3) शिवराज विठ्ठल येईलवाड वरीलप्रमाणे आदेशावरून नोंद घेण्यात आली.नोंद पुढील योग्य त्या निर्णयास्तव सादर.