सातबारा Watch

← खुडयाची वाडी

Ferfar #1185 · खुडयाची वाडी

कंधार, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
अमरकुमार भुजंगराव बसवंते
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : एस ए एफ एल शाखा नांदेड लिहून घेणार : पदमिनबाई मारोती खुडे यांनी सर्व्हे क्रमांक : 3 तपशिल : पदमिनबाई मारोती खुडे यांनी एस ए एफ एल शा नांदेड कडुन 264900 रू मध्ये गहान - 737 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.