Ferfar #4920 · उस्माननगर
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1050
- Talathi
- कल्याण किशनराव हिवंत
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
बोअरवेल नोंद:-
उस्माननगर येथील खातेदार साहेराबेगम अहेमदशाह फकीर यांनी अर्ज व शपथपत्र सादर केल्यानुसार त्यांच्या नावाने उस्माननगर येथे गट क्र. 1050 मधे सदरील हिश्यात एक बोअरवेल असून त्याची इतर अधिकारात नोंद करण्याबाबत विनंती अर्ज व दस्तानुसार फेरफार नोंद घेऊन पुढील मंजुरीस्तव सादर.