Ferfar #4925 · उस्माननगर
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 416
- Talathi
- कल्याण किशनराव हिवंत
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
विहीर नोंद:-
उस्माननगर येथील खातेदार शंकर महाजन वारकड यांनी अर्ज व शपथपत्र सादर केल्यानुसार त्यांच्या व संगम बळीराम वारकड आणि शिवम बळीराम वारकड नावाने उस्माननगर येथे गट क्र. 416 मधे सामाईक हिश्यात एक विहीर असून त्याची इतर अधिकारात नोंद करण्याबाबत विनंती अर्ज व शपथपत्र सादर केल्यानुसार फेरफार नोंद घेऊन पुढील मंजुरीस्तव सादर.