सातबारा Watch

← शिराढोण

Ferfar #3587 · शिराढोण

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
487
Talathi
रणविरकर व्हि. जे.
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बोअरवेल नोंद :- बालाजी शंकरराव कपाळे [ हातनदरा ] राहणार शिराढोन ता. कंधार येथील रहिवाशी असुन यांच्या नावे मौजे शिराढोन येथील शेत गट नं, 487 मध्ये एक बोअर वेल केले आहे.यांनी अर्ज,7/12, 100 रु. बॉन्ड वर शपथपत्र दिले वरुण बोअर वेल नोंद घेण्यात आली आहे.