Ferfar #1484 · दाताळा
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 265
- Talathi
- Prabhakar Maroti Boddawar
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
विहीर नोंद -
अर्जदार गणेश बालाजी बोदेमवाड विनंती अर्ज दिल्यावरून मौ दाताळा येथिल गट 265 मध्ये त्यांनी बोअर पाडली आहे. तरी त्याच्या जायमोक्यावर जाऊन पंचनामा केल्यावरून त्याची विहीर नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मजुरीस्तव सादर