Ferfar #1269 · बामणी प. क.
कंधार, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 189
- Talathi
- Prabhakar Maroti Boddawar
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 18/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विष्णपुरी नांदेड ता.जि. नांदेड
गहाणखत लिहुन देणार : सविता शिवशंकर मुपडे रा. बामणी प. क. यांनी दुय्यम निबंधक कंधार यांचेकडील दस्त क्रमांक 1667-2026 दिनांक 18/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 330575.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 189 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सविता शिवशंकर मुपडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 330575.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.