सातबारा Watch

← नंदनवन

Ferfar #1415 · नंदनवन

कंधार, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
200
Talathi
विष्णुकांत दत्तात्रय मुंडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 लिहून देणार : भारतीय स्टेटबँक शाखा कंधार लिहून घेणार : विश्वाभर नागोराव पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 200 तपशिल : यांच्या नावे स्टेट बॅक ऑफ हैद्राबाद शाखा कंधार. . वर र. रु.22000 चा बोजा ठेवण्यात आला - 514 विश्वाभर नागोराव पवार - 514 फेरफार क्रमांकाने घेतलेला कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडीलबेबाकी पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.