सातबारा Watch

← अ‍ौराळ

Ferfar #244 · अ‍ौराळ

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
RAMAKANT JAYVANTRAO SONKAMBLE
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 विहीर नोंद :- मेघशाम चंपती कदम हे मौजे - औराळ येथील खातेदार असून त्यांच्या नावे असलेल्या शेतजमीन गट क्रमांक 47 क्षेत्र 1.17 हे. आर. मध्ये विहीर पाडली / घेतली असून त्याची 7 /12 चे इतर हक्क सदरी नोंद होणेस्तव अर्ज , शपथपत्र दिलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.